श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर सभासदांची बैठक बाणलिंग मंदिर फोंडशिरस येथे शेतकऱ्यांच्या थकीत एफ आर पी व कामगारांची देणी यासंदर्भात पुढील रणनीती ठरविण्या बाबद संपन्न झाली या वेळी श्री शंकर सहकारी साखर कारखान्याने मागील ऊस उत्पादक सभासद यांचे थकीत बिले आणि चालु एफ आर पी प्रमाणे बील दिले नाही कामगारांचे थकीत वेतन दिले नाही या संदर्भात पुढील भुमिका घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती सदर बैठकीस जेष्ठ नेते भानुदास पाटील, कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास आप्पा सालगुडे,माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील,राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, रावसाहेब पाटील, पै सुनील पाटील, शामराव पाटील,संभाजी बोकफोडे,भाऊसाहेब वाघमोडे, वैभव दडस यांच्या सह बहुसंख्येने सभासद उपस्थित होते. पुढील बैठक दि २९सप्टेबर गुरुवार रोजी दु ४वा मोरजाई मंदिर मोरोजी येथे आयोजित केली आहे कारखान्याचा संचालक मंडळाने आठ दिवसात योग्य निर्णय नाही घेतल्यास ऊग्र आंदोलन करण्याचे ठरविले आहे त्या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मोरोजी येथे दि २९सप्टेबर रोजी बैठक आयोजित केली आहे सभासदांनी बहुसंख्येने उपस्थित उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
महाराष्ट्र सरकार में जगह न मिलने से नाराज आठवले?
Ramdas Athawale Exclusive Interview: महाराष्ट्र सरकार में जगह न मिलने से नाराज आठवले?
तालिबानी अधिकाऱ्याविरुद्ध पत्रकारांची न्यायासाठी लढाई...
"जिंकू किंवा मरू" राज्यव्यापी आंदोलन...
29 ऑगस्ट रोजी यवतमाळ येथे आंदोलन...
वर्धा यवतमाळ नांदेड नवनिर्मित रेल्वे प्रकल्पाच्या उत्खननातील करोडो रुपयांचा गौण खनिज कुठलीही...
ખીમાણાના તળાવમાં અસંખ્ય માછલીઓના અચાનક મોત...!
ખીમાણાના તળાવમાં અસંખ્ય માછલીઓના અચાનક મોત...!
કાંકરેજનાં થરામાં આગ લાગવાની ઘટનાં બનતાં અફડા તફડી...
કાંકરેજનાં થરામાં આગ લાગવાની ઘટનાં બનતાં અફડા તફડી...
Air Pollution: प्रदूषण हमारे शरीर के अलग-अलग अंगों पर क्या असर डालता है? (BBC Hindi)
Air Pollution: प्रदूषण हमारे शरीर के अलग-अलग अंगों पर क्या असर डालता है? (BBC Hindi)