सेनगांव तालुक्यातील हत्ता नाईक या ठिकाणी शंभरच्या वर रमाबाई घरकुलआवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना घरकुल प्राप्त झाले असून अनेकांनी पंचायत समितीकडे आपआपले प्रस्ताव सादर केले असून आपल्या घराचे काम करण्यासाठी घरे देखील पाडलेले आहेत परंतु सेनगांव पंचायत समिती मधून अनेक लाभार्थ्यांना घरकुलाचा हप्ता पडत नसल्याने पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांना चकरा माराव्या लागत आहेत त्यापैकीच काही नागरिकांनी आज दिनांक 5सप्टेंबर वार गुरुवारी रोजी पंचायत समितीचे बिडिओ यांना रमाबाई आवास योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली असून निवेदनाचा हप्ता दिनांक 15 सप्टेंबर पर्यंत जमा न झाल्यास पंचायत समिती कार्यालय सेनगांव यांच्या दालनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा लाभार्थ्याच्या वतीने देण्यात आला आहे लाभार्थ्यांनी आपल्याला घरकुल मिळाले घरकुलाचे हप्ते देखील पडणार या भावनेने घर देखील पाडले असून मागील काही दिवसांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून शासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता तरीपण दुसऱ्याच्या घरात राहुन त्यांनी आपल्या घराचे काम चालू आहे सेनगांव पंचायत समितीमध्ये रमाबाई घरकुल आवास योजना चा पहिला हप्ता कधी पडणार संदर्भात विचारण्यासाठी गेलेल्या घरकुल लाभार्थ्यांना डी.एस.सी नाही लागली त्यामुळे मुळे आपला हप्ता जमा झाला नाही असे उत्तर मिळत आहे हत्ता नाईक येथील लाभार्थ्यांनी सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला असून या आमरण उपोषणाची सर्वस्व जबाबदारी पंचायत समिती कार्यालय सेनगाव यांच्यावर राहील असे देखील निवेदनात नमूद करण्यात आले आहे
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं
या निवेदनावर रवि विलास ठोके , भगवान नामदेव ठोके, सकाराम तुकाराम ठोके, नामदेव कान्होजी ठोके, ज्योती मोहन कांबळे यांच्या सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत