दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या कारणाने प्रवासी आपापल्या गावी जाण्यास मग्न असतानाच दि.29 ऑक्टोबर रोजी परळी बस स्थानकासमोर 11.50 च्या सुमारास एमएच 14 बीटी 1714 आणि एमएच 20 बीएल 0832 या क्रमकांच्या दोन बसची चालकाच्या चुकीमुळे समोरा समोर धडक झाली आहे. बसच्या या समोरा समोर धडकेमुळे बसमध्ये बसलेले 40/50 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, अपघात झाल्यावर बस स्टँड समोर बघ्याची गर्दी जमली होती, यावेळी प्रवाशांनी दोन्ही बसच्या चालकावर कारवाई करण्याची मागणी केली असून आता राज्य परिवहन महामंडळ दोषी चालकांवर कारवाई करणार की त्यांना अभय देणार यावर सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાલનપુરના કુશ્કલ નજીક સામાન્ય બાબતે શ્રમિકની હત્યા કરનાર શખ્સને પોલીસે ઝડપ્યો
થોડા દિવસ પહેલા ગઢ પોલીસ સ્ટેશન હદમાં કુશ્કલ ગામના પાટીયા નજીક હાઇવે ઉપર રાત્રીના સમયે પરપ્રાંતીય...
मुस्लिम बहन ने रक्षाबंधन पर्व पर हिंदू भाई की कलाई पर बांधी राखी
मुस्लिम बहन ने रक्षाबंधन पर्व पर हिंदू भाई की कलाई पर बांधी राखी
Africa के बूढ़े नेता क्या युवा आबादी पर शासन कर पाएंगे? - दुनिया जहान (BBC Hindi)
Africa के बूढ़े नेता क्या युवा आबादी पर शासन कर पाएंगे? - दुनिया जहान (BBC Hindi)
રૂટ બદલીને જજો || શિહોરી-પાટણને જોડતો માર્ગ બંધ કરાયો...!
રૂટ બદલીને જજો || શિહોરી-પાટણને જોડતો માર્ગ બંધ કરાયો...!