औरंगाबाद : एमआयएमच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा समीर साजिद बिल्डर , तर शहराध्यक्षपदी शारेक नक्षबंदी यांची नियुक्ती करण्यात आली . काही महिन्यांपूर्वी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती . त्यामुळे संघटनात्मक कामे संथ झाली होती . त्यामुळे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा या दोघांनाच संधी दिली . कामगार सेलच्या अध्यक्षपदी काकासाहेब काकडे , यूथच्या अध्यक्षपदी मोहंमद असरार यांची निवड झाली आहे . दुसरीकडे पक्षाचे मनपातील माजी स्वीकृत सदस्य अबुल हसन हाश्मी यांच्यावर पदाधिकाऱ्यांवर निराधार आरोप केल्याप्रकरणी सहा महिन्यांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
सोनारी मे तायपा का अवस्थान धर्मघट पालन।
ताय आहोम युवा परिषद (तायपा) की चराईदेव जिला समिति के तत्वावधान में आज सोनारी नगर स्थित ऐतिहासिक...
Two 'unruly' flyers held after drinking on board Indigo’s Dubai-Mumbai flight
Two passengers on IndiGo flight 6E 1088 from Dubai to Mumbai were arrested on Thursday...
IND VS PAK: टीम इंडिया की शानदार जीत के बाद देश में जश्न का माहौल | Virat Kohli | Rohit Sharma
IND VS PAK: टीम इंडिया की शानदार जीत के बाद देश में जश्न का माहौल | Virat Kohli | Rohit Sharma
निम्न दुधना प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडले
सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्प क्षेत्रात मागील 4 ते 5 दिवसांपासून जोरदार...