शिरुर  दिनांक ( वार्ताहर ) न्यू इंग्लिश स्कूल रयत शाळेतील सेवानिवृत्त इंग्रजीचे शिक्षक हिंदूराव श्रीपती शिंदे वय - ८१ रा . हूडको कॉलनी ( छत्रपती संभाजीनगर ) यांचे आज रविवार दिनांक २२ संप्टेंबर २०२४ रोजी रात्री सव्वादहा वाजता वृध्दापकाळाने निधन झाले . शिरुर नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती प्रशांत शिंदे , विद्याधाम प्रशालेतील विज्ञान विषयाचे शिक्षक प्रा . प्रसाद उर्फ मुन्ना शिंदे , समर्थ पॅथालॉजीचे प्रमुख व समस्त सकल मराठा समाज संघ शिरुरचे विश्वस्त  उदय शिंदे यांचे ते वडिल होत . अंत्ययात्रा - सोमवार दिनांक - २३ संप्टे २०२४ रोजी सकाळी साडे दहा वाजता हुडको कॉलनी शिरुर येथेर्ल राहत्या घरापासून अमरधाम शिरुर येथे जाईल .

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |