राष्ट्रीय कराटे स्पर्धेत क्रांतीसूर्य कराटे अकॅडमी औसाचे घवघवीत यश

औसा प्रतिनिधी - नुकतेच पार पडलेल्या उदगीर येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सांघिक प्रथम क्रमांका चा बहुमान हा औसा तालुक्याला मिळाला जवळपास 2013 पासून ते आजतागायत लातूर जिल्याह्यामध्ये विविध हि स्तरीय स्पर्धा झालेल्या असतील यामध्ये ली जिल्हास्तरीय,विभागस्तरीय राज्यस्तरीय असो किंवा राष्ट्रीय स्तरीय असो सांघिक प्रथम क्रमांकाच्या ट्रॉफी वरती सोनेरी अक्षरांत औसा नगरीने आपले नाव प्रथम क्रमांक पटकावला व नविन ओळख निर्माण झाली आहे. या यश खेचून आणन्यामध्ये क्रांतीसुर्य कराटे अकॅडमी चे कराटे खूप मोठा सिंहाचा वाटा आहे.नुकत्याच झालेल्या स्पर्धे मध्ये मुलांनी वेगवेगळी पदके मिळवून ये यश खेचून आणलेले आहे. झालेल्या स्पर्धेमध्ये पुढील प्रमाणे अनुक्रमे दोन्ही इव्हेंट्स मध्ये पदके मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे सर्व प्रथम दोन्ही इव्हेंट्स मध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे 1) पवार सई सोमनाथ, 2)भुसे आंनदी अमित,3)पठाण अयेशा एम.डी हनीफ, 4)सावळकर श्रद्धा कृष्णा, 5) टिके गायत्री प्रफुल्ल,6)माढाई सुरज ध्रुवदास,7)शिंदे संभाजी नितीन, 8) सुरवसे ऋषिकेश सिद्धेश्वर, 9) कांबळे आदित्य रवि 10)नाईक अक्षता राजेंद्र 11)माने तनया प्रकाश 12)ढाले गणेश माऊली 13)नाईक ओमकार राजेंद्र 14) मोरे अर्जुन दादाराव 15)मोरे अवदूत दादाराव 16)लोकरे विराज विकास 17) सुर्यवंशी सागर संतोष तर काल झालेल्या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळलेले विद्यार्थी 1)माळी अमृता रविंद्र 2)भोसले विधी अभिजित 3)राठोड प्रणिता प्रकाश 4)माळी स्नेहा रविंद्र 5) रोंगे प्रगती श्रावण 6)गवळी पूजा अमोल 7)माळी वेदिका गजेंद्र 8)माळी श्रीधर वसंत 9)भुसे विरेश अमोल 10)जगदीश जगदीश विठ्ठल 11)बाजपाई आर्यन संजय 12)माळी माऊली रवींद्र 13)मस्के सुमित महादेव 14)पवार सुजल सोमनाथ. तर याच स्पर्धे मध्ये कांही विध्यार्थानी तृतीय क्रमांक मिळवलेला आहेे. 1)कुपाडे विशाखा भीमाशंकर,2)राठोड रेश्मा बिभीशन, 3)पठाण रेहान एम.डी.हनीफ, 4) धीरज शहाजी राजगुरू याच स्पर्धे मध्ये आपल्या औसा नगरीच्या आपल्या क्लास च्या विध्यार्थानी पंचगिरी सुद्धा केलेली होती त्या स्पर्धेच्या बक्षीस वितरित कार्यक्रमामध्ये त्यांचे सन्मानचिन्ह देऊन विशेष स्वागत करण्यात आले. त्यांचे नावे पुढीलप्रमाणे 1)सुरवसे ऋषिकेश सिद्धेश्वर 2)मोरे अर्जुन दादाराव 3) मोरे अवदूत दादाराव 4) सुजल सोमनाथ पवार 5)सूर्यवंशी सागर संतोष 6)मस्के सुमित महादेव 7)कांबळे अदित्य या रवि 8)कुपाडे विशाखा भीमाशंकर 9)भुसे आनंदी अमित या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संपूर्ण औसा नगरितून खूप कौतुक होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा एका कार्यक्रमाप्रसंगी सत्कार सोहळा आयोजित करून विशेष सत्कार स्वागत करण्यात आला. 

या यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे आपल्या कराटे फॅमिलीकडून खूप खूप विशेष अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. या सर्व विध्यार्थाना औसा तालुक्यातील भेटा गावचे ढोले अजित प्रभाकर सरांनी प्रशिक्षण दिलेले आहे. यांचे कराटे सोबतच वेगवेगळ्या संपूर्ण खेळाचे प्रशिक्षण औसा येथील संघाच्या मैदानावर चालतात. संपर्कासाठी आपण पुढील क्रमांकावर संपर्क साधून आपन आपल्या पाल्यास हि या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात. संपर्कासाठी आपण पुढील मो. नं वरती संपर्क साधू शकतात. 1)9766653096 2)8999504410 असे आवाहन केले आहे.