पुणे:उत्तरभारतीयांच्या महत्वाच्या सणांपैकी एक असणारी छट पूजा ३० ऑक्टोबर रोजी होणार असून छट पूजेसाठी वाघोली येथील भैरवनाथ तळ्याकाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिकेच्यावतीने स्वच्छता करण्यात येत आहे. छट पुजेसाठी येणाऱ्या नागरिकांना शांततेत पूजा करता यावी यासाठी भैरवनाथ तळे परिसरात विद्युत रोषणाई करून सुरक्षा रक्षक व पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. नागरिकांनी बिनदिक्कतपणे याठिकाणी येऊन पूजा करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पंचकर्म विशिष्टता कैंद्र बूंदी लौटा रहा जन्मजात विकृतिजन्य बच्चों के चेहरों पर मुस्कान
राजकीय जिला आयुर्वेद चिकित्सालय बूंदी का पंचकर्म विशिष्टता कैंद्र अपनी प्रभावी &...
AAP સાંસદ સંજય સિંહ એક સપ્તાહ માટે સસ્પેન્ડ
આમ આદમી પાર્ટીના રાજ્યસભા સાંસદ સંજય સિંહને એક સપ્તાહ માટે સસ્પેન્ડ કરવામાં આવ્યા છે. તેઓએ...