आपल्या देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब 'मन की बात' च्या माध्यमातुन जनतेशी संवाद साधनार आहेत आपण आपल्या सर्व बुथवर कार्यक्रमाचे आयोजन करावे आपण स्वोता पदाधिकारी यांनी व्यक्तिगत उपस्थित रहावे आणी आपल्या तालुक्यात किती बूथवर कार्यक्रम झाला व कोणत्या बुथवर झाला, बूथ नंबर, बूथ अध्यक्षांचे नाव व उपस्थितीत असलेली संख्या अशा पद्धतीने माहिती या नंबर वर ८३९०९९९५४३ पाठवावी व कार्यक्रमाचे फोटो पाठवावे दिनांक : ३०/१०/ २०२२, रविवार रोजी सकाळी ११ वाजता न चुकता मन कि बात कार्यक्रमात सहभागी व्हावे भारतीय जनता पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, व बुथ प्रमुख, शक्ति केंन्द्र प्रमुख, व सर्व सेलचे आघाडीचे अध्यक्ष, व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने गावातील आपल्या बुथवर मन कि बात कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन भाजपा तालुका अध्यक्ष श्री रविंन्द्र नंदकिशोर ठाकरे यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
કડીમાં ઘરેથી દૂધ લેવા જવાનું કહી સગીરા ઘરે પરત જ ન ફરી; શોધખોળ બાદ ન મળતા પોલીસમાં ફરિયાદ
કડી તાલુકાના ગ્રામ્ય વિસ્તારમાં 13 વર્ષની સગીરા દૂધ લેવા જાઉં છું તેવું કહીને ઘરેથી ગામના જ એક...
लोकसभा अध्यक्ष आज रहेंगे बूंदी दौरे पर, जानिए कहां लेंगे आयोजनों में भाग
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला 4 अगस्त को संसदीय क्षेत्र कोटा-बूंदी के केशोरायपाटन क्षेत्र के प्रवास पर...
ડીસા માલગઢ શ્રી રામાબાપુ ગૌશાળા સંચાલકો દ્વારા પશુઓને રોડ ઉપર મુકાયા
ડીસા માલગઢ શ્રી રામાબાપુ ગૌશાળા સંચાલકો દ્વારા પશુઓને રોડ ઉપર મુકાયા
भारतीय इस्टेट बैंक सलेहा में ईकेवाईसी कराने गई महिलाएं हुई बेहोश
पन्ना सलेहा: भारतीय इस्टेट बैंक मनेजर की लापरवाही के चलते ईकेवाईसी कराने गई महिलाओं के साथ...
ಕರ್ನಾಟಕ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳ ಮಹಾ ಒಕ್ಕೂಟದಿಂದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ
ಕರ್ನಾಟಕ ಶೋಷಿತ ಸಮುದಾಯಗಳ ಮಹಾ ಒಕ್ಕೂಟದಿಂದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ