"मेळ"

आजकाल सगळा अवमेळच चालू आहे,

कोण काय करतोय कुणाचं काय चाललंय हे कोणालाही समजत नाही, माणसांचं तर सोडाच निसर्गाचे सुद्धा आता अवमेळ चालू झाला आहे...

तो मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न...