कन्नड तालुक्यातील दहिगाव परिसरामध्ये गेल्या आठवड्याभरापासुन सुरू असलेल्या परतिचा पावसामुळे दहिगाव शिवारामधील मका कापुस सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने परिसरातिल शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तसेच जनावरांनचा चारा़ देखिल पावसामुळे खराब झाला असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत व परिसरामध्ये काही काही शेतकऱ्यांनच्या शेतामध्ये मका सोयाबीन पिकांमध्ये पाण्यामुळे कोंब दिसु लागली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे तरी शासनाने शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
राजस्थान में मुस्लिम आरक्षण पर संशय,4 जून के बाद बड़ा फैसला लेने वाली है भजनलाल सरकार !
लोकसभा चुनाव के बीच मुस्लिमों को आरक्षण के मामले में सियासत तेज हो गई है. अब इसकी आहट राजस्थान...
মৰাণৰ ৰাইদঙীয়া ৰাস মঞ্চত বিংশতিতম দ্বি-বাৰ্ষিক ৰাস মহোৎসৱ
শ্ৰী শ্ৰী কৃষ্ণৰ ৰাস মহোৎসৱক লৈ ৰাজ্যৰ অন্যান্য প্ৰান্তৰ লগতে বৃহত্তৰ মৰাণ অঞ্চলতো দেখা গৈছে...
ચોટીલા નાયબ કલેકટર H.T મકવાણા એ 2 જગ્યાએથી દરોડા પાડી | Chotila Deputy Collector H.T Makwana Raided
ચોટીલા નાયબ કલેકટર H.T મકવાણા એ 2 જગ્યાએથી દરોડા પાડી | Chotila Deputy Collector H.T Makwana Raided
ધંધુકા-બગોદરા હાઈવે ઉપર ભયાનક અકસ્માતમાં પાંચના કરૂણ મોત
ધંધુકા-બગોદરા હાઈવે ઉપર હરિપુરા પાટિયા પાસે ટ્રક અને કાર વચ્ચે સર્જાયેલા અકસ્માતમાં પાંચ...