, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीड दौरा

बीड, दि.1 : उद्या सकाळी ०९.४० वा.मोटारीने राजभवन हेलिपॅड, मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण राजभवन हेलिपॅड, मलबार हिल, मुंबई येथे आगमन ०९.४५वा.

०९.५०वा. ११.१५ वा. VT-DBH या हेलिकॉप्टरने ग्रा.पं. चिंचोली हद्द, ता. पाटोदा, जि. बीडकडे प्रयाण हेलीपॅड-ग्रा.प. चिंचोली हद्द, पाण्याच्या टाकीजवळ, ता. पाटोदा, जि. बीड येथे आगमन. ११.२०वा. ११.३०वा. मोटारीने श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, चिंचोली (नाथ) ता. पाटोदा, जि. बीडकडे प्रयाण श्री क्षेत्र गहिनीनाथ गड, चिंचोली (नाथ) ता. पाटोदा, जि. बीड येथे आगमन

११.३०वा. श्री संत वामनभाऊ महाराज यांचा ४८ वा पुण्यस्मरण महोत्सव (महंत श्री. ह.भ.प. विठ्ठल महाराज, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड) 

दुपारी १२.४५वा.मोटारीने हेलीपॅड-ग्रा.प. चिंचोली हद्द, पाण्याच्या टाकीजवळ, ता. पाटोदा, जि. बीडकडे प्रयाण. १२.५५वा. हेलीपॅड-ग्रा.प. चिंचोली हद्द, पाण्याच्या टाकीजवळ, ता. पाटोदा, जि. बीड येथे आगमन VT-DBH या हेलिकॉप्टरने राजभवन हेलिपॅड, मलबार हिल, मुंबईकडे प्रयाण