वंचित बहुजन आघाडी वतीने निवेदन सोयाबीन पिकाचे नुकसान झालेल्या विमा त्वरित द्यावा.

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

जिंतूर तालुक्यातील शेतकरी हात गाई अला आहे कारण चार दिवस झाले तरी पाऊस थाबत नाहीं आज सारखा 

परतीच्या पावसाने जिंतूर तालुक्यातील सोयाबीन ला कोब व जोडले गेले आहे या पिकाचे नुकसान झाल्याने सर्व शेतकरी माय बाप यांना पुढील अशा आर्थिक मदतीत गरज आहे यासठी सरसगट पिक विमा मिळावा यासाठी आज वंचित बहुजन महिला आघाडी व युवा आघाडी यांच्या वतीने मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांना जिंतूर तहसिलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले...या वेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी महिला तालुका अध्यक्ष ॲड. सिमादेवी भुतकर, महिला जिल्हा संघटक परभणी सुंदराबाई वाकळे, युवा जिल्हा उपाध्यक्ष सतिश वाकळे, नामदेव प्रधान सर, इस्माईल हाश्मी, अनिल महाजन, ऋषी महाजन, शिवाजी वाकळे, भास्कर जाधव, भास्कर सुर्यवंशी, राजेंद्रकुमार भुतकर, आणि मी हिंमत खिल्लारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते....