दापोली : खेड- रुखी ही बससेवा ही गेले कित्येक वर्षे नियमित सुरु होती. कोरोना काळात सगळ्याच बस सेवा बंद होत्या. सदरची बस ही खास करन शालेय विद्यार्थ्यांसाठी व इतर प्रवाशांसाठी अत्यावश्यक मागील कित्येक वर्षे फक्त रविवार व बॅक होलिडेज त्याच दिवशी बंद असून इतर सर्व सुट्टया बस चालू होती. परंतु खेड आगाराच्या अनागोंदी कारभारामुळे सदरची बस सतत अनियमित असून बऱ्याच वेळा रद्दही करण्यात येते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानास तसेच वयोवृध्द प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या सर्व बाबीस खेड आगार जवाबदार असल्याचे रखी गावचे माजी सरपंच श्री. हिदायत देसाई यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे. सदरच्या बसची वेळ सकाळी १०१० ऐवजी ९४५ ते१००० अशी करण्यात यावी जेणे करुन विद्यार्थी वेळेत शाळेत पोहोचतील व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. तसेच बस रविवार व बॅक हॉलिडेच्याच दिवशी बंद ठेवण्यात यावी. व इतर गणपती, दिपावली व उन्हाळी सुट्टीत बस सेवा चालू ठेवण्यात यावी कारण दीर्घ सुट्टीत वरच्या वर्गातील मुलांचे वर्ग चालू असतात. तसेच प्रवाशी वर्गाला याचा पायदा होइल तरी सदरची बस पूर्ववत व वेळेत सुरु करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
অসম দক্ষতা বিশ্ববিদ্যালয়ৰ ভূমি পূজন সম্পন্ন
দৰং জিলাৰ মঙ্গলদৈত অসম দক্ষতা বিশ্ববিদ্যালয়ৰ ভূমি পূজন সম্পন্ন
∆ অনুষ্ঠানত মুখ্য অতিথি ৰূপে...
The new 'Corporate Finance Branch' of Karnataka Bank Opened in Kasturaba Road, Bengaluru.
November 27, 2023
The new 'Corporate Finance Branch' of Karnataka Bank Opened in Kasturaba...
Beautiful young Bodo Youth Dancing at International Day of World Indigenous People Celebration Programme
Beautiful young Bodo Youth Dancing at International Day of World Indigeneous People Celebration Pr
प्रेग्नेंट करने के लिए 10 से 13 लाख रुपये, Bihar का 'Jamtara gang' पुलिस के जाल में ऐसे फंसा
प्रेग्नेंट करने के लिए 10 से 13 लाख रुपये, Bihar का 'Jamtara gang' पुलिस के जाल में ऐसे फंसा
अकलूज येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा
अकलूज, द्वारकानंदन मेडिकल शॉपी अकलूज याठिकाणी जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात...