जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब बीड. यांनी आरोपी बाळू उत्तम पवार रा.ईट ता.बीड जि.बीड यांचे विरुद्ध भा.द.वि.चे कलम ३७६(१) मधून सभळपुराव्या आभावी आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
सविस्तर माहिती अशी कि दि.३०/०७/२०२१ रोजी सायंकाळी ७:१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरी कोन्ही नाही याचा आंनदाज घेतला व आरोपीने फिर्यादी बाथरूमला गेली आसता तिचा पाठलाग करून पांडू डोईफोडे याचे शेतात नेऊन तिचे वरती बलात्कार केल्याचे फिर्याद फिर्यादीने पिंपळनेर पोलीस ठाणे मध्ये सांगितली. सदर घटने वरून पिंपळनेर पोलीस ठाणे मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा क्र. १७५/२०२१ भा.द.वि.चे कलम ३७६(१), नुसार नोदवण्यात आला व आरोपीं विरुद्ध मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब बीड.यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झाले व सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे पुरावा तपासण्यात आला व सभळपुराव्या आभावी आरोपींची मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब बीड. हेमंत एस.महाजन साहेब यांनी दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड.अमोल रामनाथ दाभाडे यांनी काम पहिले व त्यांना ॲड. नम्रता गायकवाड, ॲड.स्नेहल लिंगसे यांनी सहकार्य केले.