अकोला . दिनांक :- 04 ऑक्टोबर 2022
नागरिकांनी स्वतः जागृत व्हा जर , तुम्ही बिसलेरी बॉटल मधील पाणी पीत असाल तर सावधान !
आपण जे बिसलेरी बॉटल मधील पाणी पितो त्या बॉटलमध्ये काय आहे हे चेक न करता आपण गटकन पाणी पितो कारण आपल्याला तहान लागलेली असते म्हणून,
असे निदर्शनास आले की बॉटल ही रियुज झालेली असू शकते , त्यामध्ये घाण निदर्शनास आली. एक्सपायरी डेट झालेली असू शकते, त्या बिसलेरी बॉटलमध्ये शेवाळ झालेले असू शकतात, म्हणून जागृत नागरिकांनी या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे असून स्वतःचे आरोग्याकडे लक्ष द्या अशा दूषित पाण्यामुळे स्वतःचे आरोग्य बिघडू शकते व कधीकधी असे दूषित जंत असलेले पाणी पोटात गेल्यास पोटही दुखू शकते व यामध्ये जीवही जाऊ शकतो ,
म्हणून नागरिकांनी बॉटल विकत घेताना सावधगिरी बाळगावी.