औरंगाबाद:आमदार नारायण कुचे यांनी २५ बस , दहा स्कूल बस , खासगी वाहनांतून १५०० महिलांसाठी रविवारी ( २ ऑक्टोबर ) तुळजापूर दर्शन यात्रेला आयोजित करण्यात आली तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून आयोजित सेवा पंधरवड्याचा २ ऑक्टोबर रोजी समारोप झाले . त्यात बदनापूरचे आमदार कुचे यांनी नवरात्री उत्सवाचे औचित्य साधून तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची व्यवस्था केली आहे . सिडको आगारातून दहा , तर मध्यवर्ती आगारातून पंधरा अशा एकूण पंचवीस बसची बुकिंग केली . शिवाय खासगी वाहनेही आहेत अशी माहिती कुचे यांनी दिली .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Assam CM Dr Himant Viswa Sarma
Assam CM Dr Himant Viswa Sarma
Leaders of AAP, BJP seen sharing lighter moments at Rajkot airport | Zee News
Leaders of AAP, BJP seen sharing lighter moments at Rajkot airport | Zee News
দিপাৱলীৰ দিনাই উষ্ম সম্বৰ্ধনা APSC পৰীক্ষাত উত্তীৰ্ণ নিৰ্মালী বৰ্মনক
দিপাৱলীৰ দিনাই নলবাৰী জিলাৰ উত্তৰ গোৱালপাৰা গাৱঁত সদ্যঘোষিত এ পি এছ চি পৰীক্ষাত কৃতিত্বৰে...
शिक्षण हा नफा कमावण्याचा व्यवसाय नाही, भरमसाठ शुल्क आकारनाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका
शिक्षण हा नफा कमावण्याचा व्यवसाय नसून शैक्षणिक शुल्क नेहमीच परवडणारी असावे, असे सर्वोच्च...