गंगापुर तालुक्यातिल लासुर स्टेशन येथील मार्केटमध्ये कांदे विकून मिळालेले पट्टीचे पैसे घेऊन धोंदलगाव येथील वसंत ढंगारे हे ट्रॅक्टरमध्ये बसून घरी चालले होते . दरम्यान , त्यांचे ११ हजार रुपये रस्त्यावर पडले . हे ट्रॅक्टरच्या पाठीमागे दुचाकीने जाणाऱ्या जनार्दन जगदळे या तरुणाच्या निदर्शनास आले . त्याने पाचशे रुपयांच्या नोटा जमा करून पुन्हा त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करत पैसे पडल्याचे त्या शेतकऱ्याच्या लक्षात आणून देत ती रक्कम ढंगारे यांच्याकडे सुपूर्द केली
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
લસુન્દ્રા પાસે કાર અને મોપેડ વચ્ચે ગંભીર અકસ્માત સર્જાતાં દંપતીનું ઘટનાસ્થળે જ કમકમાટી ભર્યું મોત.
લસુન્દ્રા પાસે કાર અને મોપેડ વચ્ચે ગંભીર અકસ્માત સર્જાતાં દંપતીનું ઘટનાસ્થળે જ કમકમાટી ભર્યું મોત.
આપ નેતા અલ્પેશ કથીરિયા એ પેપર લીક વિશે શું કહ્યું... જાણો.
આપ નેતા અલ્પેશ કથીરિયા એ પેપર લીક વિશે શું કહ્યું... જાણો.
Parliament Winter Session: शीतकालीन सत्र से पहले सरकार ने बुलाई सर्वदलीय बैठक, इन विधेयकों पर होगी तीखी चर्चा
नई दिल्ली। संसद के शीतकालीन सत्र शुरू होने से पहले केंद्र सरकार ने शनिवार को लोकसभा और...