तहेजिब असलम सय्यद हिचा आंतरशालेय व आतंरशाखीय निबंध स्पर्धा 2022 मध्ये सहभाग...

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये नोंद...

बिडकिन प्रतिनिधी:-

आज सरस्वती भुवन औरंगाबाद येथे माझी मुलगी तहेजिब असलम सय्यद हिने आंतरशालेय व आंतरशाखीय निबंध स्पर्धा 2022 वर्ग दहावी मध्ये सहभाग नोंदवून टॉप 10 मध्ये क्रमांक प्राप्त केले. यासाठी तिचा सरस्वती भुवन औरंगाबाद मध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी उपस्थित सरस्वती भुवन औरंगाबाद चे सर्व शिक्षक मुख्याध्यापक व बिडकीन चे सरस्वती भुवन चे मुख्याध्यापक श्री चितोडकर सर व काथार मॅडम हे उपस्थित होते.तसेच असलम सय्यद यांची हि उपस्थिती होती.आतंरशालेय व आतंरशाखीय निबंध स्पर्धा 2022 मध्ये सहभाग नोंदवत चांगल्या प्रकारे टॉप 10 मध्ये निवड झाल्याबद्दल शिक्षकवृंद व नातेवाईक आणि मित्रमंडळी व नागरिकांच्या वतीने मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.