कैलासवासी सौ सुमन नागनाथ रेवते व कैलासवासी बस्वराज नागनाथ रेवते यांचा स्मरण दिवस रेवतेिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करून साजरा केला बहुतांशी आप्तवासी यांचे स्मरण दिवशी विविध नातेवाईक मित्रपरिवार यांना आमंत्रण देऊन भोजन व अन्नदान करून साजरे केले जातात पण रयते परिवार आपल्या आईबहुतांशी आप्तवासी यांचे स्मरण दिवशी विविध नातेवाईक मित्रपरिवार यांना आमंत्रण देऊन भोजन व अन्नदान करून साजरे केले जातात पण रहते परिवार आपल्या आई कैलास वासी सुमन नागनाथ रेवते व परिवाराचे जेष्ठ सदस्य कैलास वाशी बसवराज नागनाथ रेवते यांच्या स्मरण दिवस हा गेली काही वर्षे रक्तदान शिबिरा आयोजित करून साजरी करतातवाशी बसवराज नागनाथ रेवते यांच्या स्मरण दिवस हा गेली काही वर्षे रक्तदान शिबिर आयोजित करून साजरी करतात राजेश्वरी हॉटेलचे व्यवस्थापन  पाहणारे रेवते परिवार हा या दिवशी सर्व मित्र परिवार एकत्रितपणे रक्तदान करत उदगीर परिसरातील रुग्णांना या आपल्या कार्याचा उपयोग व्हावा याची काळजी घेत हे दिवस साजरे करतात या शिबिराचाया शिबिरात आनंदया शिबिरात आनंद मुळसकर ओमसिंग राजपूत गणेश रेवते विष्णुकांत पेठे बिरादार अक्षय बाळासाहेब चव्हाण हंसराज पटेल विष्णू सूर्यवंशी वैभव भंडे कामनाीप सोमनाथ बिरादार अमोल उत्तरराव सागर रेवते अनिल सूर्यवंशी मुकेश चव्हाण विनायक रेवते महादेव टवटेवाड सुधीर सरसर माने शंभू मोरे मनोहर यांनी रक्तदान केले विशेष विष्णुकांत पेटे आणि अनिल सूर्यवंशी यांचा आज आपला वाढदिवस या परिवारासोबत रक्तदान करून साजरे केला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन राजेश्वरी समूहाचे उद्योजक श्री राजेश उडप्पा यांचे हार्दिक झाले आणि उदगीर नगरपरिषद नगरसेवक मनोज पुजारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या शिबिराच्या यशस्वीतेसाठी विनायक पाटील अक्षय घोरपडे महेश रावते ऋषी आडे नरेंद्र देवते विजयकुमार रेवते कृष्णा रेवते गणेश रेवते विनायक रेवती यांनी परिश्रम घेतले नागप्पा अंबरखाने ब्लड बँक सेंटर उदगीरचेउदगीरचे भीती व डॉक्टर बसवराज शेटकर यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले पीआरओ ओमकार गाजरे अविनाश बिरादार अनुराधा सोनटक्के राजू ढोबळे संतोष अंबुलगे यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले