कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील.श्रीकृष्ण वाडीतिल गेले १० ते १५ वर्षापासुन रस्तांच्या पतिक्षेत. अनेक वेळा पुढारांना या श्रीकृष्ण वाडीच्या रस्तांची लोकांनी त्याच्याकडे समस्या मांडण्यात आली पण कोणत्याही राजकीय पुढारांनी या रस्त्यांची दखल घेतलेली नाही... हा पेट्रोल पंपापासुन ते श्रीकृष्ण वाडी पर्यंत अडीच ते तीन किलोमीटरचा हा श्रीकृष्ण वाडी पर्यंत रस्ता आहे ... ती वस्ती ७० ते ८० घरांची आहे.. मुलांना शाळेत जाताना व येताना गुडघ्या ईतक्या खड्यातुन प्रवास करावा लागत आहे .या अगोदर ही बर्याच वेळी त्या रस्त्यांचे उद्घाटन ही झालेले आहे.. पण अद्यापही आजुन या रस्तांचे काम चालु झालेलं नाही. हा रस्ता जामडी जहागीर या गावालाही जोडल्या जातो.प्रशासनाला वंचित बहुजन आघाडी तर्फे या श्रीकृष्ण रस्तांची मागणी करण्यात येत जर हा रस्ता लवकरात लवकर नाही करण्यात आलेस. वंचित बहुजन आघाडी तर्फे येणाऱ्या काळात रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
જીલ્લામાં વધતી જતી અકસ્માતોની ઘટનામાં અસંખ્ય લોકો પોતાના જીવ ગુમાવી રહ્યા છે..
ડીસા પાટણ હાઇવે પર આવેલા ખરડોસણ ગામ નજીક બાઇક અને ઇકો કારની ટક્કર વાગતા એક આધેડ રાહદારીનું મોત...
लोकसभा अध्यक्ष का चुनाव आज, बिरला और सुरेश आमने-सामने
लोकसभा अध्यक्ष (स्पीकर) के पद को लेकर सत्तारूढ जनतांत्रिक गठबंधन (एनडीए) और विपक्षी इंडिया गठबंधन...
হাটশিঙিমাৰীত আমছুৰ ২ ঘন্টীয়া অৱস্থান ধৰ্মঘট।
হাটশিঙিমাৰীত আমছুৰ ২ ঘন্টীয়া অৱস্থান ধৰ্মঘট।দক্ষিণ শালমাৰা-মানকাচৰ জিলা সদৰ হাটশিঙিমাৰী জিলা...
દિયોદરના નોખામાં જુગાર રમતાં સાત શખ્સોને પોલીસે ઝડપ્યા
દિયોદર પોલીસ મથકની ટીમે નોખા ગામે તપાસ કરી હતી. જ્યાં જીગરભાઇ રમેશભાઇ દરજીના ઘર આગળા ખુલ્લી...
માલેતા ગામે જુગાર રમી રહેલા પાંચ શખ્શો ઝડપાયા.
માલેતા ગામે જુગાર રમી રહેલા પાંચ શખ્શો ઝડપાયા.