सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे यांचे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्रा दवारे निवेदन
जिंतुर तालुका येथील सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र बांडे सर यांचे लेखी निवेदनाद्वारे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री फडणवीस यांना लेखी पत्रा दवारे अतिक्रमणा दवारे लेखी निवेदन अशया प्रकारे आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील काही गरीब कुंटुबातील शेत जमीन व मोकळे प्लोट वर अनधिकृतरित्या अतिक्रमण काही सताधारी कार्यकर्ते पदाचा गैरवापर करून जबरदस्तीने अनाधिकृत अतिक्रमण करत आहेत तरीपण संपूर्ण पणे समोरच्या व्यकती च्या नावे रिकामा प्लोट मोकळी गावातील शहरातील व ग्रामीण भागातील व शेतजमीन स्वताचया नावावर सातबारा घराचा संपूर्णपणे पुरावा असुन सूधा काही भ्रष्टाचारी व्यकती दुसर्या व्यक्तीच्या नावे लिखीत पुरावे असून सूद्धा गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही तसेच काही गावातील पुनर्वसन गावे बसलेली जागा असते आणी सदर जागेचे पुरावे नावाने असुन सूद्धा गोरगरीब जनतेला न्याय मिळत नाही त्यांचे कारण म्हणजे भ्रष्टाचार व गुंडगिरी मनुष्य बळाचा वापर करून शेती रिकामे प्लोट जबरदस्तीने मनुष्य बळाचा वापर करून पैसाचा वापर करून काही व्यकती करत असतात त्यामुळे समोरच्या व्यक्तीला कठीण परिक्ष्रम करून देखील न्याय मिळत नाही आणी शेवटी हताश होऊन त्यांना आपली शेत जमीन विषय कोर्टात दावे दाखल करावे लागतात परंतु कोर्टात देखील न्याय मिळेल या आशेने न्याय मिळणया साठी स्वतांचे बुट चपल घासून लागतात तेव्हा कुठे काहीना न्याय मिळतो तर काहीणा स्वताची जमीन व शेत रिकामे प्लोट मिळत नाही यांचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील भ्रष्टाचार आहे म्हणून माझे असे मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांना एकच सांगणे आहे की आंधळे राजकारण न करता सत्य शोधून महाराष्ट्र राज्यामधील गोरगरिबांना न्याय मिळवून द्या कारण संपूर्ण जनता हि मा मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान यांच्यावर व उप मुख्यमंत्री यांच्यावर संपुर्ण पणे जमेदारी असते म्हणून स्वता महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचाराला आळा घालावा व गोरगरीबांना सदैव न्याय मिळेल असे राजकारण मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस तसेच पंतप्रधान मोदींजी यांनी न्याय मिळवून देणयांचे काम संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी करावे कारण नुसती पदाची खुडची घेऊन जनतेचा विचार न करता स्वतांचया घराचा व आपल्या परीवारा साठी फायद्याचा विचार आपण करू नये कारण काही राजनीतिक व्यकती देखील गोरगरिबांच्या जमीनी व मोकळे प्लोट रिकामी जागा अशया मालमतेवर अनधिकृतरित्या अतिक्रमण करत असतात आणी नंतर ती व्यकती न्याय मिळेल हया अशेवर अतिक्रमण धारकाकडे जाऊन न्याय मागतात आणी त्यांना न्याय मिळत नाही परंतु पैसा सत्ता मनुष्य बळाचा वापर करून त्या शेत जमीन मालकाला मारहाण जिवे मारणयांच्या धमक्या ब्लैकमेल अशया प्रकारे महाराष्ट्र राज्यातील घटना विविध प्रकारे व वृतपत्रात आपल्याला पाहवयास मिळतात यांचे कारण म्हणजे भ्रष्टाचार व आंधळे राजकारण हे जवाबदार आहे जर मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस व देशाचे पंतप्रधान मोदी जी आपण हया विषयावर संपुर्णपणे विचार करून जनतेला न्याय मिळेल अशी समिती नेमुन महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचार ला आळा घालावा तसेच संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील काही महिलेवर अन्याय अत्याचार होतात रात्रीला रोड रोमीओ मोकाट फिरतात मुलींना छेडतात काही जणे एकमेकास शुलल्क कारणावरून मारहाण जीवे मारणे असे कार्य महाराष्ट्र राज्यातील आंधळ्या राजकारणामूळे असे प्रकार राज्यात घटना घडतात तसेच पत्रकार बांधव यांच्यांवर देखील हल्ले होतात असे कृत्य चुकीचे राजकारण आपण हाती घेतल्या मुळे घडते तरीपण आपणांस एकच विनंती चे लेखी स्वरूपात निवेदन पत्रा दवारे मी गजेंद्र बांडे देत असून संपुर्णपणे भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणी संपुर्ण महाराष्ट्र राज्यांमधे व देशात फक्त डो बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखीत राज्य घटना म्हणजेच भारतीय संविधान यांच्या लिखीत स्वरुपाच्या घटनेवरच संपुर्ण देश डो बाबासाहेबांच्या विचारावर चालला पाहिजे कारण डो बाबासाहेबांनी विचार पुर्वक भारतीय संविधान लिहून संपुर्ण राज्य घटना लिहून गुन्हेगारी थांबावी व गोरगरीब जनतेला न्याय मिळावा हया उदेशाने अश्या काही गुन्हे करणयांचा विचार यूवा पिढीत व कोणाच्या हि डोक्यात गुन्हेगारी चे विचार येऊ नये म्हणून भारतीय संविधान डो बाबासाहेब आंबेडकर जी यांनी हि घटना लिहून जन्तेला न्याय मिळवून दिला व आज संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब जनता हि फक्त संविधानिक राज्यघटनेवरच जिंवत आहे असे मला वाटते म्हणून मा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांने माझे एकच सांगणे आहे की महाराष्ट्र राज्यातील भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे व शेत जमीन अनधिकृतरित्या अतिक्रमण महिलेवर होणारे अन्याय अत्याचार व संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील गुन्हे थांबली पाहिचे व महाराष्ट्र राज्यातील प्रतेक गावातील शहरातील रस्त्यांवर ग्रामीण भागातील परीसरात देखील सीसीटीवी केमेरा बसण्यात आले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र