उल्हासनगर कॅम्प ३ मधील साई सदन इमारतीच्या दुसर्या मजल्यावर स्लँप कोसळला आणि खालील असलेल्या घरावर तो स्लँप पडल्याने घरात असणार्या ६१ वर्षीय गोपाळ गाबरा या नागरिकाचा मृत्यू झालेला आहे़.उल्हासनगरात धोकादायक इमारती मोठ्या प्रमाणात असून सर्व रहिवाशी यांना नोटीस बजावण्यात आली असताना काही अजून दुर्लक्ष करत आहेत यामुळे असे अपघात घडताना दिसतात. या घटनेमुळे उल्हासनगरात पुन्हा प्रश्न उपस्थित होणार आणि राजकारण होण्यास सुरवात होईल पण मृत्युमुखी झालेल्या गोपाळ गाबरा आणि गंभीर अवस्थेत असलेले त्यांची पत्नी बरखा गाबरा यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबाकडून करण्यात आली आहे. याकडे प्रशासन काय करतो हे पहाणे महत्वाचं आहे़ कारण उल्हासनगर शहरांमध्ये इमारती कोसळणे ही घटना काही नविन नाही.
ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा
ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं