अक्कलकोट शहरातील ग्रामीण रुग्णालयात राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात 25 नवजात बालकांना बेबी किट वाटप करण्यात आला आहे. अशी माहिती  रिपाई चे तालुका अध्यक्ष अवीनाश  मडीखंबे  यांनी दिली आहेत.