माझा एक दिवस , माझ्या बळीराजा उपक्रमांतर्गत कृषि अधिकारी बांधावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजा उपक्रम म हाराष्ट्रभर राबवला जात आहे . या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड तालुक्यातील नानेगाव येथे कृषी विभागामार्फत तंत्रज्ञान प्रसाराचा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी शिवदास तोटरे यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या . तसेच कापूस पिकावरील तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले . तालूका तंत्रज्ञान व्यवस्थापक कुंभार महालिंग यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेबद्दल मार्गदर्शन केले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
तळेगाव ढमढेरेत बससेवा विस्कळीत,नागरिकांवर ताटकळत उभे राहून पायी चालण्याची वेळ
तळेगाव ढमढेरेत बससेवा विस्कळीत
-नागरिकांवर ताटकळत उभे राहून पायी चालण्याची वेळ
तळेगाव ढमढेरे...
हिवरेत कृषी सिंचन प्रकल्पाचे सहकार मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
हिवरे ता. शिरुर येथील मांदळवाडी सह परिसरात कायमस्वरूपी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने येथील दानशूर...
ઉમરપાડા અને માંડવી તાલુકા માટે બે નવી મોબાઈલ મેડીકલ યુનિટનું લોકાર્પણ કરાયું
ઉમરપાડા અને માંડવી તાલુકા માટે બે નવી મોબાઈલ મેડીકલ યુનિટનું લોકાર્પણ કરાયું
અંતરીયાળ વિસ્તારના...
पिक नुकसानीचे सर्व्हेक्षण नि:शुल्क पैसे देऊ नये
कृषी विभागाचे आवाहन
या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे पिक नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या तक्रारीवरुन...