माझा एक दिवस , माझ्या बळीराजा उपक्रमांतर्गत कृषि अधिकारी बांधावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून माझा एक दिवस माझ्या बळीराजा उपक्रम म हाराष्ट्रभर राबवला जात आहे . या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड तालुक्यातील नानेगाव येथे कृषी विभागामार्फत तंत्रज्ञान प्रसाराचा कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी कृषी विभागामार्फत मंडळ कृषी अधिकारी शिवदास तोटरे यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या . तसेच कापूस पिकावरील तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले . तालूका तंत्रज्ञान व्यवस्थापक कुंभार महालिंग यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेबद्दल मार्गदर्शन केले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च विविध विकास कामांचा शुभारंभ
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत विविध विकास कामांचा शुभारंभ.
उपसरपंच महेंद्र...
यंदाच्या पावसाळयात 33 मंडळात अतिवृष्टी
यावर्षी 710 मि.मी. पावसाची नोंद
यंदाच्या पावसाळयात वरुण राजा जिल्हयावर प्रसन्न झाल्याचे दिसत असतांना जिल्हयातील एकूण 46...
Parliament Session: Kiren Rijiju का Congress पर हमला, - Nehru-Indira Gandhi ने खुद को भारत रत्न दिया
Parliament Session: Kiren Rijiju का Congress पर हमला, - Nehru-Indira Gandhi ने खुद को भारत रत्न दिया