पाचोडमध्ये लम्पीच्या लसीकरणास सुरुवात Dr

पाचोड/राज्यात जनावरांवर लम्पी रोगाचे संकट गडद झाले असून सध्या पाचोड परिसरात रोगाचा प्रादुर्भाव नये त्याकरिता रविवारी (दि.१८) रोजी सकाळी पाचोड येथे लसीकरण करण्यास सुरूवात केले असून परिसरातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांची देखभाल करून लसी करण करून घ्या असे आव्हान पाचोड येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश श्रीराव यांनी केले.यावेळी कृषी बाजार समितीचे सभापती राजू भुमरे,राम भुमरे,आंबासाहेब भुमरे,जिजा भुमरे,नितीन वाघ आदी जण उपस्थित होते.