स्वर्गीय माननीय रणजीतसिंहजी चुंगडे यांचे तिसरे पुण्यस्मरण दिनानिमित्त हिंगणा रोड हनुमान मंदिर घाटखेड अकोला येथे आज दिनांक 16 सप्टेंबर 2022 रोजी पुण्यस्मरणाचे औचित्य साधून श्रद्धांजली देण्यात आली व त्यानिमित्त गौशाळा येथे गाईचे पूजन करून संस्थांचे महंत श्री संत सेवकदासजी महाराज यांच्या हस्ते चारा व ढेप वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी सर्व श्री बलदेवसिंह राजपूत, किशोरजी चुंगडे विश्वजीतसिंह चुंगडे अभिजीतसिंह चुंगडे सुरज राजपूत गिरीश गोरे किशोर भाऊ सोनटक्के प्रमोद ढोले पाटील दिनकर रणबावळे माजी नगरसेवक बाळासाहेब तायडे प्रफुल साठे सागर सोनोने मनोहर खंडाळकर गजानन दादा साठे राजेश भाऊ जोगळेकर प्रकाश मालवे अंकुश ठाकूर व राजूभाऊ यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यस्मरण कार्यक्रम पार पडला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
 PLease Click Here to Join Now
 Search
 Categories
 - City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
  પ્રદિપ કોટડીયા જુથ ધારી-૯૪ વિધાનસભા માં કોંગ્રેસ પાર્ટીના ઉમેદવાર માટે નિસ્ક્રીય ? ધારીમાં ખાનગી મિટિંગ શુ રંધાઈ રહેલ છે ?? 
 
                      કોંગ્રેસના પીઠ આગેવાન, જીલ્લા પંચાયત ના માજી સદસ્ય , સ્વ. મનુભાઈ કોટડીયા ના કૌટુંબિક, પાટીદાર...
                  
   पहाटेचा शपथविधी, शिंदेंना ठाकरेंचा फोन... शिंदेंनी सगळं सांगितलं | Eknath Shinde Vidhan Sabha Speech 
 
                      पहाटेचा शपथविधी, शिंदेंना ठाकरेंचा फोन... शिंदेंनी सगळं सांगितलं | Eknath Shinde Vidhan Sabha Speech
                  
   आमदार भास्कर जाधव यांना दिलासा; राणेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी पुणे न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर  
 
                       
रत्नागिरी : ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे....
                  
   
  
  
  
  