पाटोदा :- भारतासाठी व महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानास्पद क्षणाचा दिवस म्हणजे १४ सप्टेंबर २०२२ या रोजी दीड दिवस शिकणार्या व्यक्तीच्या पुतळ्याचे अनावरण रशियाची राजधानी मास्को येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारत सरकारचे सामजिक न्याय मंत्री ना.नारायण स्वामी सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला ही बाब महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी भूषण असल्यामुळे अनुलोमचे आष्टी पाटोदा शिरूर किशोर काकडे यांनी पाटोद्यात साठे नगर मध्ये विविध मान्यवर व समाज बांधवाना सोबत घेऊन लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून आनंदोत्सव साजरा केला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
रोहा शंकरी कलाज्योति परिषद द्वारा अनुष्टित43वां श्रीकृष्ण रास महोत्सव
रोहा शंकरी कलाज्योति परिषद द्वारा अनुष्टित43वां श्रीकृष्ण रास महोत्सव ।
ডিমাকুছিত আছা আৰু CDIৰ উদ্যোগত ১৪ অনূৰ্ধ্ব আন্তঃগাওঁ ফুটবল খেল
ডিমাকুছিত আছা আৰু CDIৰ উদ্যোগত ১৪ অনূৰ্ধ্ব আন্তঃগাওঁ ফুটবল খেল