पाटोदा :- भारतासाठी व महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानास्पद क्षणाचा दिवस म्हणजे १४ सप्टेंबर २०२२ या रोजी दीड दिवस शिकणार्या व्यक्तीच्या पुतळ्याचे अनावरण रशियाची राजधानी मास्को येथे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे अनावरण सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारत सरकारचे सामजिक न्याय मंत्री ना.नारायण स्वामी सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला ही बाब महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी भूषण असल्यामुळे अनुलोमचे आष्टी पाटोदा शिरूर किशोर काकडे यांनी पाटोद्यात साठे नगर मध्ये विविध मान्यवर व समाज बांधवाना सोबत घेऊन लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करून आनंदोत्सव साजरा केला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
प्रभारी सचिव ने किया कलेक्ट्रेट में कार्यालयका निरीक्षण
प्रभारी सचिव ने किया कलेक्ट्रेट में कार्यालयका निरीक्षण
| Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत - विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटनेचा जाहीर प्रवेश - पत्रकार परिषद
LIVE | Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद |विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघटनेचा...
ધ્રાંગધ્રાના પીપળા ગામે સામુહિક દુષ્કર્મના હળવદના ત્રણેય આરોપીઓના રિમાન્ડ મંજૂર
સુરેન્દ્રનગર જિલ્લાના ધ્રાંગધ્રા તાલુકાનાં પીપળા ગામે સામુહિક દુષ્કર્મ આચર્યાની ઘટના બની હતી....
पैठण शपथपत्र करुन लावला विवाह पैठणच्या लग्नाळू तरुणाला लाखोंचा गंडा
पैठण शपथपत्र करुन लावला विवाह पैठणच्या लग्नाळू तरुणाला लाखोंचा गंडा