कन्नड - वैजापूर रोडवरील शिरजगाव जवळ एका अज्ञात वाहनाने दुरचाकीला धडक दिल्याची घटना गुरुवारी ( 15 सप्टेंबर ) सकाळी उघडकीस आली . या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे . रावसाहेब भाऊसाहेब सोनवणे ( वय 30 ) , वाल्मीक सुकलाल सोनवणे ( वय 29 ) असे मृत व्यक्तींचे नाव आहे . रावसाहेब सोनवणे आणि वाल्मीक सोनवणे हे दोघे जीवलग मित्र होते . दोघे गेल्या काही वर्षांपासून अद्रक काढणे , अद्रक धुणे यासह मिळेल ते मोलमजुररीची कामे दोघे सोबत करत होती . त्याच काही कामाच्याच शोधात हे दोघे पाणपोई येथे रावसाहेब सोनवणे यांच्या एम . एच . 20 ईएफ 9374 या दुचाकीवर गेले होते . पाणपोई वरील काम आटोपून ते दोघे घराकडे येत होते . पळसगाव येथील वाल्मीक सोनवणे याला दुचाकी चालवता येत नसल्याने रावसाहेब हा वाल्मीकला त्यांच्या पळसगाव येथे घरी सोडायला चालला होता . शिरजगाव जवळ येताच एका अज्ञात वाहनाने एम.एच .20 ईएफ 9374 यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने दोघे जागीत ठार झाले .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Arvind Kerjriwal Arrested Updates: थोड़ी देर में सीएम केजरीवाल की पेशी, सुनिए क्या बोले उनके वकील
Arvind Kerjriwal Arrested Updates: थोड़ी देर में सीएम केजरीवाल की पेशी, सुनिए क्या बोले उनके वकील
घरेलू बिजली का हो रहा व्यवसायिक उपयोग, प्रशासन मौन
लाखेरी - शहर के अधिकांश हिस्से में घरेलू बिजली का व्यवसायिक उपयोग किया जा रहा है। प्राप्त जानकारी...
કોંગ્રેસનો "બોલો સરકાર=2022" કાર્યક્રમ યોજાયો
#buletinindia #gujarat #kheda
ભીડ ભેગી કરવા પૈસા આપવા પડે છે વીડિયો જુવો એટલે ખ્યાલ આવી જસે. જનતા નારાજ છે તો આ જ થાય ને
ભીડ ભેગી કરવા પૈસા આપવા પડે છે વીડિયો જુવો એટલે ખ્યાલ આવી જસે. જનતા નારાજ છે તો આ જ થાય ને