जामखेड (प्रतिनिधी) जामखेड ते साकत रोडवरील धोत्री फाट्याजवळ स्कार्पिओ व मोटारसायकल च्या झालेल्या आपघातात मोटारसायकल वरील अमर मारुती ढवळे याचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे सावरगाव परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जामखेड तालुक्यातील सावरगाव येथील अमर मारूती ढवळे वय ३५ हे काल दि १५ सप्टेंबर २०२२ रोजी संध्याकाळी साकतफट्यावर काही सामान घेण्यासाठी आले होते. सामान घेऊन ते पुन्हा साकत फाट्यावरुन आपल्या सावरगाव या ठीकाणी मोटारसायकलवर चालले होते. या वेळी साकत कडून जामखेड कडे भरघाव वेगाने येणाऱ्या एम एच १६ सीजे ८०५५ स्कॉर्पिओ गाडीने धोत्री फाट्याजवळ सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या आपघातात अमर ढवळे रा. सावरगाव यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे सावरगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर स्काॅर्पिओ गाडी निघून गेल्यानंतर गाडीच्या नंबरप्लेटचा एक शेवटच्या नंबरचा टुकडा त्या ठिकाणी पडलेला होता. तसेच काही लोकांनी भरधव वेगाने जाणारी गाडी पाहिली होती तेव्हा सावरगाव येथील मुलांनी गाडीचा शोध घेतला असता सदर स्कार्पिओ ही जामखेड येथील आसल्याचे लक्षात आले आहे. जामखेड पोलीसांत राजेंद्र अप्पा ढवळे,४४, हनुमान वस्ती,सावरगाव यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. अमर ढवळे यास ग्रामीण रुग्णालय दाखल केले असतात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. डॉ शंशाक वाघमारे यांनी शवविच्छेदन केले रात्री अकरा वाजता शोकाकुल वातावरणात सावरगाव हनुमान वस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अमर ढवळे याच्या मागे आई- वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. ग्रामीण रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सावरगाव येथील तरूण जमा झाले होते. पोलीसांनी सध्या अकस्मात मृत्यू ची नोंद केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
আহোম জাতিক অপমান কৰা বিষয়ক লৈ শিৱসাগৰত প্ৰতিবাদী কাৰ্যসূচী
শিৱসাগৰত আটাছুৰ উত্তাল প্ৰতিবাদ আহোম জাতিক অপমান কৰাৰ অভিযোগত ।নগৰৰ মাজমজিয়াৰ ৰাজপথত আঙৰলতা ডেকা...
Road Accident : पेड़ से टकराई तेज रफ्तार कार, एक की मौत; अमरोहा दवा लेने जा रहे थे एक ही परिवार के चार लोग
UP Road Accident संभल मार्ग पर तेज रफ्तार की एक कार अचानक अनियंत्रित हो गई और सड़क किनारे...
ડીસ્ટીક કો-ઓપરેટીવ બેંક જમીન જપ્તીનું બોર્ડ લગાડતા ખેડૂતનું એટેક થી મોત
ખેડૂત અગ્રણી ભરતસિંહ જણાવ્યા પ્રમાણે ભાવનગર જીલાના મહુવા તાલુકાના ખારી ગામના બાલુભાઇ રામભાઇ ગોહિલ...
નાગેશ્રી વિસ્તારમાં બોગસ રોયલ્ટી પાસો બનાવી સાચા તરીકે ઉપયોગ કરી ખનીજ સંપતિનું ખનન કરી વહન કરેલ આરોપીઓને ઝડપી પાડતી નાગેશ્રી પોલીસ ટીમ
બોગસ દસ્તાવેજ બનાવી સરકારશ્રીની મંજૂરી વગર ખનીજ સંપતિનું ખનન કરી વહન કરેલ આરોપીઓને ગણતરીની...
ડીસામાં યુવકના મોત બાદ પરિવારજનોએ હંગામો મચાવતાં ચકચાર
ડીસા સિવિલમાં ગુરૂવારે રાત્રે યુવકના મોત બાદ પરિવારજનોએ ભારે હંગામો મચાવી દીકરાની લાશ લેવાનો...