पंतप्रधान किसान योजनेसाठी सी एस सी सेंटर वर के वाय सी पूर्ण केली जाऊ शकते सीएससी सेंटर शेतकऱ्यांच्या बोटाच्या ठशाद्वारे ई केवायसी पूर्ण केली जाऊ शकते या केंद्रावर या कामासाठी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आपले आधार कार्ड व नोंदणी कृत मोबाईल नंबर आवश्यक आहे ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचा डाटा अपलोड दिनांक 14 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल त्यांना पुढील बारावा हप्ता मिळणार आहे त्यामुळे जळकोट तालुक्यातील ज्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ही केवायसी आतापर्यंत केली नाही त्या शेतकऱ्यांनी दिनांक 14 सप्टेंबर पर्यंत इ केवायसी करून घ्यावी असे आवाहन जळकोट तहसीलदार सौ सुरेखा स्वामी यांनी केले आहे जळकोट तालुक्यामध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजने च्या तब्बल 2 हजार 800 लाभार्थी शेतकऱ्यांनी ही केवायसी करून घेतल्या नसल्याची माहिती पुढे आली आहे त्यामुळे पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणे अवघड होणार आहे त्यामुळे जळकोट तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्याने तात्काळ पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करून घ्यावी असे आव्हान तहसीलदार सौ सुरेखा स्वामी यांनी केले आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2019 मध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेची सुरुवात केली होती गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळवून देण्यासाठी मदत करणे हा या योजनेचा उद्देश होता सरकार वर्षातून तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकते वर्षातून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळते आतापर्यंत जवळपास दहा हप्ते लाभार्थी शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत पण पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठीही केवायसी करून घेण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट होती परंतु या तारखेपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ही केवायसी करून न घेतल्यामुळे पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे शेतकरी हे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ जो शेतकरी घेत असतील तर त्यांनी ई केवायसी करून घेणे गरजेचे आहे जेणेकरून योजनेची रक्कम खात्यावर हस्तांतरित करता येईल अर्जदार लाभार्थी शेतकऱ्यांनी ई केवायसी करून न घेतल्यास त्यांना कोणताही लाभ मिळणार नाही.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Mohammad Faizal: मोहम्मद फैजल की संसद सदस्यता बहाल, SC में सुनवाई से पहले लोकसभा सचिवालय ने जारी किया निर्देश
नई दिल्ली, लक्षद्वीप के सांसद मोहम्मद फैजल की संसद सदस्यता बहाल कर दी गई है। बता दें कि...
ग़ज़ल गायक हुसैन बंधुओं का गोरखपुर आगमन-किया गया सम्मानित।
*ऐसा अपनापन ही अपने देश की गंगा जमुनी तहजीब-उस्ताद अहमद हुसैन
*जरूरतमंदो को भोजन कराना...
घर के बाहर गाली गलौज करने से मना करने पर 45 वर्षीय व्यक्ति को लाठी-डंडों से पीटा
पन्ना।
घर के बाहर गाली गलौज करने से मना करने पर 45 वर्षीय व्यक्ति को लाठी-डंडों से पीटा।
...
કાલોલ નગરપાલિકાની આગામી ચૂંટણી માટે વોર્ડનું સીમાંકન અને અનામત બેઠકોની ફાળવણી નું જાહેરનામું પ્રસિદ્ધ.
કાલોલ નગરપાલિકાની મુદત ગત વર્ષે ફેબ્રુઆરી માસમાં પૂરી થઈ ગયેલ છે અને હાલમાં વહીવટદારનું શાસન ચાલી...
Accident In Sagar: मजदूरों को ले जा रहा लोडिंग वाहन पलटा, 20 मजदूर घायल; 9 की हालत गंभीर
मध्य प्रदेश के सागर में मजदूरों को लेकर जा रहा एक लोडिंग वाहन महाराजपुर थाना अंतर्गत ग्राम मोगरा...