साथी शेतकऱ्यांचा प्रयोग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उदगीर येथील शामर्य कन्या विद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील एकुर्कारवड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या साथी शेतकऱ्यांचा या प्रयोगाने घवघवीत यश मिळवत माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक मिळाले आहे साती शेतकऱ्यांचा या प्रयोगाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे प्राचार्य प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक केजी हळी घोंगडे यांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी टाकाऊ वस्तु पासून काठी बनवि ही काठी रात्री अप रात्री शेतातील कामे करताना उपयोगात येणार आहे ही काठी जमिनीवर ठेवताच आवाज व कंपन होत असल्याने सापासारखे अनेक प्राण्यापासून संरक्षण होणार आहे तसेच यात वरच्या बाजूस लाईटची व्यवस्था करण्यात आल्याने अंधारापासून मुक्ती ही मिळणार आहे म्हणून ही काठी शेतकऱ्यांना किफायतशीर व उपयोगी पडणार आहे विज्ञान शिक्षक केजी हरी घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका वर्षा कवडगावे विद्यार्थी बबीता मुंडे मोनिका भालके यांनी साथी शेतकऱ्यांचा हा प्रयोग यशस्वी करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दाखल केल्याबद्दल शिक्षणाधिकारी माध्यम नागेश मापारी गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे प्राचार्य प्रमोद चौधरी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके संस्था सदस्य प्राध्यापक व्ही एम व्ही स्वामी प्राध्यापक बीएस बाभळ सुरे रसूल पठाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन केले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
बीड शहरातील पेट्रोल पंप कर्मचार्याला मारहाण@news23marathi
बीड शहरातील पेट्रोल पंप कर्मचार्याला मारहाण@news23marathi
અમદાવાદની સંસ્થા દ્વારા નડાબેટ ઝીરો પોઇન્ટ સુધી સાઇકલ રાઈડ યોજાઈ હતી.
અમદાવાદની સંસ્થા દ્વારા નડાબેટ ઝીરો પોઇન્ટ સુધી સાઇકલ રાઈડ યોજાઈ હતી. જેમાં ગુજરાતના 46 યુવકો...
তিনিচুকীয়াৰ জনতা মহাবিদ্যালয়ত নৱাগত আদৰণি সভা
তিনিচুকীয়াৰ জনতা মহাবিদ্যালয়ত নৱাগত আদৰণি সভা
થરામાં ખાનગી શોપિંગ કોમ્પલેક્ષમાંથી ગળે ફાંસો ખાધેલ હાલતમાં મૃતદેહ મળતા ચકચાર...!
થરામાં ખાનગી શોપિંગ કોમ્પલેક્ષમાંથી ગળે ફાંસો ખાધેલ હાલતમાં મૃતદેહ મળતા ચકચાર...!
विद्यालय के विद्यार्थियों को सहायक शिक्षक सामग्री की भेंट
माहेश्वरी कपल क्लब कोटा द्वारा ग्रीन सोल फाऊंडेशन के माध्यम से राजकीय उच्च माध्यमिक...