उदगीर दिनांक ११ सप्टेंबर 2022 रोजी शिवसेना व संभाजी ब्रिगेड हे आक्रमक होऊन रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या प्रशासनाला जागे करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी भर पावसात दोन तास पावसात भिजत उदगीरच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण करण्यात यावे या मागणीसाठी उदगीर येथे शिवाजी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख चंद्रकांत देंगे टोल श्रीमंत दादा सोनाळे अरुणाताई लेनाने अनिल पंचाक्षरी श्याम तोवर मिथुन वाडीकर प्रदीप पाटील लखन गोणसे संजय मठपती राजेश चव्हाण अमोल चव्हाण गजेंद्र पिंपळे रमेश वाघमारे शिवराम तेलंगे तात्याराव जाधव सखाराम गुऱ्हाळे विष्णू चिंतलवार संजय तोंडचिरकर संदीप मोटे राजकुमार विभागीय नेते संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष देवाघंटे जिल्हाध्यक्ष अतुल काकडे तालुका अध्यक्ष राजकुमार माने, बालाजी कसबे तालुका समन्वयक मिलिंद सूर्यवंशी तालुका संघटक शेरू शेख शहर अध्यक्ष महबूब शेख रशीद सय्यद व इतर संयुसैनिक व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
રેલવેની ટીકીટ બુકીંગનું મહાકૌભાંડ ઝડપાયું : એજન્ટ ટોળકીના 6 ઝબ્બે
રાજકોટ રેલવે ડિવિઝનની આરપીએફની ટીમને મોટી સફળતા મળી છે. આ ટીમે જુદા - જુદા રાજ્યોમાં દરોડા પાડી...
Realme Buds Air 5 Pro की जल्द होने जा रही है भारत में एंट्री, ईयरबड्स का फर्स्ट लुक आया सामने
Realme Buds Air 5 Pro इलेक्ट्रॉनिक कंपनी रियलमी बहुत जल्द अपने भारतीय ग्राहकों के लिए नए ईयरबड्स...
વાંકાનેર દિવાળી નિમિત્તે શહેરમાં નજારો જુઓ
વાંકાનેર દિવાળી નિમિત્તે શહેરમાં નજારો જુઓ
UP: जालौन में खाकी हुई शर्मसार, नशे में धुत सिपाही ने होमगार्ड पर जमकर बरसाए लात-घूंसे
UP: जालौन में खाकी हुई शर्मसार, नशे में धुत सिपाही ने होमगार्ड पर जमकर बरसाए लात-घूंसे
महिला लोकशाही दिनाचे १९ सप्टेंबर रोजी आयोजन
हिंगोली राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे....