यवतमाळ :  महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला  तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना  ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही.  राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं