यवतमाळ : महागाव तालुक्यातील काळी दौलत खान परिसराला पावसाने झोडपून काढल्याने होत्याचं नव्हत झालं पावसाचे पाणी शेतात शिरल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप आले. नैसर्गिक आपत्तीमध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना संरक्षण देऊन त्याला सावरून घेण्याची नैतिक जबाबदारी असताना ओल्या दुष्काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. शासन या विषयाकडे गांभीर्याने बघत असल्याचे दिसत नाही. राज्य शासनाने वल्गना न करता कृतीतून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ચોટીલાના કુંઢડા પાસે બે કાર વચ્ચે ટક્કર થતા ત્રણ વ્યકિતઓ ઈજાગ્રસ્ત : એકની હાલત ગંભીર
સુરેન્દ્રનગર જિલ્લાના હાઇવે પર અકસ્માતોની ઘટનાઓ દિન પ્રતિદિન ચિંતાજનક રીતે વધી રહી છે. અને...
Lok Sabha Elections 2024: विपक्ष के नेताओं पर PM Modi का बड़ा हमला, Rahul Gandhi पर भी साधा निशाना
Lok Sabha Elections 2024: विपक्ष के नेताओं पर PM Modi का बड़ा हमला, Rahul Gandhi पर भी साधा निशाना
અંબાજી ચાચર ચોકમાં આઠમા નોરતાએ નવરાત્રિ મહોત્સવનું આયોજન કરાયું
અંબાજી ચાચર ચોકમાં આઠમા નોરતાએ નવરાત્રિ મહોત્સવનું આયોજન કરાયું
#बाराबंकी#वन विभाग व पुलिस की मिलीभगत से वन माफियाओं के हौसले बुलंद#
#बाराबंकी#वन विभाग व पुलिस की मिलीभगत से वन माफियाओं के हौसले बुलंद#
ನಾಳೆ ರಾಜ್ಯಾಧ್ಯಂತ ಏಕಕಾಲಕ್ಕೆ ಶಕ್ತಿ ಯೋಜನೆಗೆ ಚಾಲನೆ: ಮಹಿಳಾ ಸಬಲೀಕರಣಕ್ಕೆ ಹೊಸ ಮುನ್ನುಡಿ
ಬೆಂಗಳೂರು : ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲಾ ಮಹಿಳೆಯರು ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ʼಶಕ್ತಿʼ ಯೋಜನೆಯಡಿ ಸರ್ಕಾರಿ ಬಸ್ಗಳಲ್ಲಿ...