वैजापूर तालुक्यातील भगुर येथे सणानिमित्ताने मामाच्या गावी आलेल्या सात वर्षाच्या चीमुकल्याचा झोका खेळताना गळ्याभोवती दोरीचा फास बसल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. पुष्कर सुभाषराव पोटे वय सात वर्ष राहणार शंकरपूर तालुका गंगापूर असं या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. एकुलता एक असलेला पुष्कर हा पहिलीच्या वर्गात शिकत होता,पोते दाम्पत्याला तीन मुली आहेत तर पुष्करा हा एकुलता एक मुलगा असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय. वैजापूर तालुक्यातील भगूर येथे मामाच्या गावी आलेला असताना घरात बाहेर मळणी यंत्र सुरू होते तर घरात पुष्कराज झोका खेळत होता. झोका खेळता खेळता झोका गोल फिरला आणि दोरीला गळ्याभोवती वेढा पडला. सर्व सदस्य जेव्हा घरात आले तेव्हा हा प्रकार समोर आला. पुष्करला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात झाले मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी विरगाव पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
গোৰেশ্বৰৰ বগামাটিত মহিলাক নিৰ্যাতনৰ অভিযোগহিন্দু সুৰক্ষা পৰিষদে আৰক্ষীক গতালে অভিযুক্ত যুৱকক
গোৰেশ্বৰৰ বগামাটিত মহিলাক নিৰ্যাতনৰ অভিযোগহিন্দু সুৰক্ষা পৰিষদে আৰক্ষীক গতালে অভিযুক্ত যুৱকক
महिला पर भारी पड़ी खूबसूरत बनने की चाह, Vampire Facial कराने के बाद हुई HIV का शिकार
खूबसूरत दिखने की चाह में लोग कई उपाय अपनाते हैं। ब्यूटी केयर प्रोडक्ट्स से लेकर स्किन ट्रीटमेंट...
પડધરી: તરઘડી ગામે ભારે પવન સાથે વરસાદનું આગમન
પડધરી: તરઘડી ગામે ભારે પવન સાથે વરસાદનું આગમન
बाबूलाल खराड़ी और बालमुकुंदाचार्य ने मुकेश भाकर को लिया दिया बड़ा बयान
राजस्थान विधानसभा में सोमवार को स्पीकर ने लाडनूं से कांग्रेस विधायक मुकेश भाकर को निलंबित कर...