बेलापुर येथील जिल्हा परिषद उर्दू शाळा या ठिकाणी गौसे आजम सेवा भावी संस्थाच्या वतीने स्वातंत्र अमृत महोत्स्व व संस्थेचे वर्धापण दिन निबंध व संगीत खुर्ची स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला आयोजित प्रतियोगिता २३ऑगष्टला घेण्यात आली व त्याचे बक्षीस वितरण शनिवार २७ऑगष्ट रोजी करण्यात आला. या निबंध स्पर्धा मधे प्रथम क्र.सय्यद फातिमा अज़हर, द्वितीय क्र. अलविरा मुस्ताक अत्तार, तृतीय क्र. पिंजारी महेतसम जावेद, याना ट्रॉफी व प्रमाणपत्र जि. प. सदस्य, शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. मोहसीन सय्यद, साहेबराव वाबळे पा., प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे,अक्षय नाईक,शफिक बागवान, हाजी इस्माईल शेख, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, कासम शेख, अजीज शेख, मेजर जमीर हाजी गणी सय्यद, दादासाहेब कुताळ,हाजी शोएब सर्फराज सय्यद, गौसे आजम सेवा भावी संस्था अध्यक्ष सुलतान शेख, उपध्यक्ष असीम शेख, सचिव नौशाद शेख,निशार शाह,भीम गर्जना तालुका अध्यक्ष रफीक शाह, मोहसिन ख्वाजा शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાટણમાં કિશોરી પર શખ્સે દુષ્કર્મ આચરતાં ચકચાર
પાટણ શહેરમાં આજથી પંદર દિવસ અગાઉ બહાર જવાના બહાને સગી મામીએ 13 વર્ષની ભાણીને સાથે લઇ જઇને પાટણથી...
ना डॉल्बी, ना डीजे, पारंपरिक खेळ लेझिम खेळताना व्हिडिओ व्हायरल
ना डॉल्बी, ना डीजे, पारंपरिक खेळ लेझिम खेळताना व्हिडिओ व्हायरल
જસદણના એસટી ડેપો માં બસની અંદર રૂપિયા એક લાખના હીરાનું ખોવાયેલ પેકેટ મૂળ માલિકને પરત કરાયુ
જસદણના એસટી ડેપો માં બસની અંદર રૂપિયા એક લાખના હીરાનું ખોવાયેલ પેકેટ મૂળ માલિકને પરત કરાયુ
सीएम भजनलाल का गरीबों को तोहफा, इतने परिवारों को आज मिलेगा अपना आशियाना
राजस्थान में रहने वाली 32 विमुक्त, घुमंतू एवं अर्द्ध घुमंतू जाति के दर-दर घूमने वाले बेघर लोग...
आरटीडीसी तक पहुंची दलेलपुरा से सुखमहल तक बनने वाली महत्वकांक्षी सीसी सडक
बून्दी। दलेलपुरा से सुखमहल तक निर्माणधीन महत्वकांक्षी सीसी सडक का 85 प्रतिशत काम पूरा हो गया है...