अमृत सरोवर योजना

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अमृत सरोवर अभियान राबविण्यात येत आहे.ह्याची पुणे जिल्ह्यातील प्रगती आपण बघणार आहोत.त्यातून सुखावलेला शेतकरी वर्ग आपण बघणार आहोत.काठोकाठ भरलेले तलाव बघणार आहोत.खूप आनंददायी अनुभव आहे