गेवराई ( विनायक सुरवसे ) गेवराई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या कांबळे मॅडम यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ शाखा गेवराई च्या वतीने आज दि.२२/०८/२०२२ रोजी दुपारी ३ वाजता पंचायत समिती कार्यालय गेवराई येथील गटविकास अधिकारी कार्यलया मध्ये ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे गेवराई तालुक्याच्यावतीने ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका सचिव सखाराम पोहिकर व तालुका संघटक शेख याशीन भाई यांनी गटविकास अधिकारी कांबळे मॅडम यांचा पुष्पुगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सत्काराला . उत्तर देताना त्या म्हणाल्या की मी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे प्रलंबीत मागण्या विषयी चर्चा करण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी . कोबळे मॅडम यांनी आसे आसे आश्वासन दिले कि मी लवकरच आपल्या सोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले या बैठकीला सर्व विस्तार आधिकारी ग्रामसेवक . ग्रामविकास अधिकारी व गेवराई तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पंचायत समितीच्या सभागृहात बैठक घेण्यात येईल असे आश्वासन दिले व विस्तार अधिकारी ग्रामविकास आधिकारी . ग्रामसेवक . याना सुचना देते आसे आश्वासन दिले यावेळी सत्कार करतांना गेवराई तालुका सचिव क्रॉ सखाराम पोहिकर व गेवराई तालुका सघटक क्रॉ शेख याशीन भाई उपस्थितीत होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
আজি ৰাষ্ট্ৰীয় একতা দিৱস
আজি ৰাষ্ট্ৰীয় একতা দিৱস। চৰ্দাৰ বল্লভভাই পেটেলৰ জন্মজয়ন্তী উপলক্ষ্যে একতাৰ দৌৰ। ধুবুৰী...
Uttarakhand News: उत्तरकाशी में 33 यात्रियों से भरी बस खाई में पलटी, 7 लोगों की मौत
Uttarakhand News: उत्तरकाशी में 33 यात्रियों से भरी बस खाई में पलटी, 7 लोगों की मौत
Delhi’s AAP govt readies scheme to launch premium city buses, seeks LG’s sign-off
Arvind Kejriwal said the Delhi Premium Bus Aggregator Scheme envisions a first-of-its-kind bus...
रणजीत सिंह मर्डर केस में डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम बरी
पंजाब एंड हरियाणा हाई कोर्ट ने मंगलवार को बड़ा फैसला सुनाते हुए डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम को...
'क्या ये मुद्दे हैं? महत्वपूर्ण बातों पर फोकस करें', अदाणी के बाद पीएम मोदी की डिग्री विवाद पर पवार की खरी-खरी
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (एनसीपी) प्रमुख शरद पवार ने उन लोगों की आलोचना की है, जो नेताओं की...