सागरिका राय आणि कांक्षीनीचे जुळणारे दागिने परिधान केले. शोभिवंत साडीत ती एकदम परफेक्ट दिसत होती.अमृता सोशल मीडियावरही खूप सक्रिय असलेली दिसून येते तिने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोशूट केलं आहे. नाकात नथ, कपाळावर टिकली , कानात झुमके असा लुक तिने या साडीवर केला आहे. अमृता नच बलिए 7 ची विजेती देखील आहे आणि तिने फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 10 मध्ये भाग घेतला होता. अमृताने सागरिका रायच्या कलेक्शनमधील गुलाबी रंगाची साडी तर कांक्षीनीब्रँडची ज्वेलरी परिधान केली आहे. साडीतीलतील या लूकमध्ये ती एकदम परफेक्ट दिसत आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
लगातार 8वें साल जवानों के साथ PM Modi मनाएंगे दिवाली | Diwali 2022 | Indian Army
लगातार 8वें साल जवानों के साथ PM Modi मनाएंगे दिवाली | Diwali 2022 | Indian Army
#Girsomnath | દેલવાડાના યુવાકોચ નારણભાઈ વંશ દ્વારા ફ્રી સ્પોર્ટ કોચિંગ | Divyang News
#Girsomnath | દેલવાડાના યુવાકોચ નારણભાઈ વંશ દ્વારા ફ્રી સ્પોર્ટ કોચિંગ | Divyang News
ડીસા ઉતર પોલીસ સ્ટેશનમાં પોસ્કો એકટ મુજબની નોંધાઈ ફરીયાદ..
ડીસા ઉતર પોલીસ સ્ટેશનમાં પોસ્કો એકટ મુજબની નોંધાઈ ફરીયાદ..
5000mAh बैटरी वाले फोन पर मिल रही तगड़ी डील, 7 हजार रुपये से कम में ऐसे खरीदें Smartphone
एक बड़ी बैटरी स्मार्टफोन खरीदने की जरूरत महसूस हो रही है तो ये डील आपके काम की हो सकती है। कई बार...