हिंगोली जिल्ह्याच्या शिनगी नागा येथील रहिवासी असलेले शेतकरी नेते मारोती गीते यांच्या विविध मागण्यांना यश आले तसेच शेतकरी व इतरही क्षेत्रामधील नागरिकांना आंदोलन मोर्चा रस्ता रोको यासह विविध उपक्रम राबवून सर्वसामान्य शेतकरी व नागरिक ,विधवा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल, घटकांपर्यंत पोहोचून सर्वसामान्य माणसापर्यंत न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न शेतकरी नेते मारोती गीते यांच्या नेतृत्वात होत असल्याचे पाहून विष्णू भाऊ कुऱ्हाडे संस्थापक अध्यक्ष यशवंत संघर्ष सेना यांच्या वतीने सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर करून त्यांना सन्मानपत्र देण्याचे आव्हान विष्णू भाऊ कुऱ्हाडे यांच्या वतीने करण्यात आल्याने सर्वच स्तरातून कौतुकाचा अभिनंदनचा वर्षाव शेतकरी नेते मारोती गीते यांच्यावर पंचक्रोशीतून होताना पहावयास मिळत आहे तर सेनगाव शहरातील श्री साई फर्निचर या ठिकाणी शेतकरी नेते मारोती गीते सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांना शाल श्रीफळ देऊन भव्य सत्कार समारोप करण्यात आला याप्रसंगी माजी नगरसेवक अजय विटकरे, नगरसेवक अमोल भाऊ तिडके ,पत्रकार महादेव हरण, पत्रकार मोहन कांबळे ,सामाजिक कार्यकर्ते मनोज हजारे, सुरेश कांबळे ओम कांबळे पत्रकार केशव अवचार परविन प्रविण कांबळे यासह विविध मान्यवर याप्रसंगी उपस्थित असून शेतकरी नेते मारोती गीते यांचा भव्य सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
વિવેકભાઈ જયંતિભાઈ કેવડીયા, પેટા હિસાબનીશ, વર્ગ-૩, પેન્શન ચુકવણી કચેરી,
વિવેકભાઈ જયંતિભાઈ કેવડીયા, પેટા હિસાબનીશ, વર્ગ-૩, પેન્શન ચુકવણી કચેરી,
वाल्मीकि समाज द्वारा विशाल धन्यवाद रैली 28 अगस्त को
आरक्षण उप वर्गीकरण समिति कोटा के सदस्य राकेश सफैला ने बताया कि गुरूवार को कोटा शहर के वरिष्ठ एवं...
शिरुर तालुक्यातील जांबुत येथील तिसरा बिबट्या जेरबंद
शिरुर: शिरुर तालुक्यातील जांबुत येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी ( दि.) रोजी पहाटे...
West Bengal: 'हमारे काम का पैसा नहीं दिया', Mamata Banerjee ने सरकार पर लगाया फंड नहीं देने का आरोप
West Bengal: 'हमारे काम का पैसा नहीं दिया', Mamata Banerjee ने सरकार पर लगाया फंड नहीं देने का आरोप
चापरमुख गुरुद्वारा माताजी में श्रद्धापूर्वक मनी गुरु नानक जयंती ।शबद कीर्तन से भक्तिमय हुवा क्षेत्र ।
रोहा के चापरमुख सिंह गांव स्थित द्वितीय एतिहासिक गुरुद्वारा माताजी में श्रद्धालुओं ने...