शिरुर - जुन्या पिढीतील पद्मावती रामकिसन बिहाणी यांचे निधन झाले आहे . त्याच्या पश्चात दोन मुले, पुतणे ,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे . माहेश्वरी समाजाच्या विविध धार्मिक सामाजिक कार्यात त्याच्या सहभाग असायाचा व्यवसायिक सुनील बिहाणी व अनिल बिहाणी यांच्या त्या मातोश्री होत . श्रीमती बिहाणी यांच्यावर शनिवार दिनांक ३ फेबृवारी २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे .