मोखाडा तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी पतसंस्थेच्या १९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख पाहुणे प्रदीप वाघ यांनी सांगितले की पतसंस्थेच्या माध्यमातून सर्व सभासदांना तातडीने कर्ज पुरवठा केला जातो, विविध प्रकारच्या योजना पतसंस्थेने राबवीत असल्याने पतसंस्था नफ्यात असुन सभासदांच्या विश्वासास पात्र ठरत आहे..त्याच बरोबर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था व सहकार खात्याने सुधारणा केली, नियमित पणे कर्ज परत फेड केली तर सहकार क्षेत्रातून आर्थिक विकास साधला जाईल असे मत व्यक्त केले. यावेळी सेवा निवृत्त कर्मचारी यांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.पतसंस्थेचे अध्यक्ष श्री भरत गारे गुरुजी यांनी प्रास्ताविक केले व मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप वाघ माजी सभापती, अमोल जंगले गटशिक्षणाधिकारी, पतसंस्थेचे उपाध्यक्ष रियाज शेख, सचिव अंनता भुसारे सर्व संचालक,सभासद, कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नितीन आहेर सर यांनी केले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
চৰাইদেউৰ বিমলাপুৰ চাহ বাগিচাক আলফা (স্বা)ৰ ধনদাবী
চৰাইদেউৰ বিমলাপুৰ চাহ বাগিচাক আলফা (স্বা)ৰ ধনদাবী
Gadhada|| શ્રી સર્વોપરી ગૌશાળા ખાતે હરીયાગનો પ્રારંભ કરાયો #news #sarvopari #gaushala #swaminarayan
Gadhada|| શ્રી સર્વોપરી ગૌશાળા ખાતે હરીયાગનો પ્રારંભ કરાયો #news #sarvopari #gaushala #swaminarayan
દીકરાના લગ્નમાં ખર્ચ કરવો જોઈએ કે નહીં?
દીકરાના લગ્નમાં ખર્ચ કરવો જોઈએ કે નહીં? - Prashant Dayal, Navajivan News, latest news
पुलिस मुख्यालय के निर्देश पर जिले में 5 से 20 अक्टूबर तक सुरक्षा सखी संवाद पखवाड़ा मनाया जा रहा है
श्रीमान अतिरिक्त महानिदेशक पुलिस, सिविल राईट्स एवं एएचटी राज. जयपुर के निर्देशानुसार राज्य सरकार...
पंचकर्म विशिष्टता कैंद्र बूंदी लौटा रहा जन्मजात विकृतिजन्य बच्चों के चेहरों पर मुस्कान
राजकीय जिला आयुर्वेद चिकित्सालय बूंदी का पंचकर्म विशिष्टता कैंद्र अपनी प्रभावी &...