आदिवासी दिनाचे औचित्य साधून बदलापुरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आदिवासी बांधवांनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करीत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले एकलव्य आदिवासी सेवा संस्थेच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त मंगळवारी बदलापूर गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते बदलापूर गाव ठाकुरवाडी येथे या रॅलीला सुरुवात झाली तिथून चिंचेश्वरी पाडा गणेश चौक बदलापूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर करण्यात आला थोर क्रांतिकारक व महापूर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून या सुरुवात झाली अनंत गव्हाणे अनिल अनेक जण सहभागी झाले होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
બનાસકાંઠામાં ગુજરાત ગૌરવ યાત્રા
#buletinindia #gujarat #news
प्रभारी सचिव ने किया कलेक्ट्रेट में कार्यालयका निरीक्षण
प्रभारी सचिव ने किया कलेक्ट्रेट में कार्यालयका निरीक्षण
*હિંમતનગર પટની સુન્ની વહોરા જમાત નો 80 મો સમૂહ લગ્નોત્સવ સફળતા પૂર્વક યોજાયો.*
સાબરકાંઠા ના હિંમતનગર માં પટની સુન્ની વહોરા જમાત કૌમે બાવાહિર ઘ્વારા 80 માં સમૂહ લગ્ન નું આયોજન...
શિનોર ખાતે મકબૂલ સફી ચિશ્તી બાવાની દરગાહ પર ઉર્સની ઉજવણી કરાઇ 2022 | Spark Today News
શિનોર ખાતે મકબૂલ સફી ચિશ્તી બાવાની દરગાહ પર ઉર્સની ઉજવણી કરાઇ 2022 | Spark Today News
महाराष्ट्र सरकार में जगह न मिलने से नाराज आठवले?
Ramdas Athawale Exclusive Interview: महाराष्ट्र सरकार में जगह न मिलने से नाराज आठवले?