शिरुर दिनांक ( वार्ताहर )येथील बालाजी विश्वविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला . यावेळी  मुख्याध्यापक  विनायक म्हसव डे यांच्या हस्ते  झेंडावंदन  करण्यात आले. ध याप्रसंगी विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका  स्वाती चत्तर यांनी महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन याविषयी विचार मांडले. सीमा जाधव, जयश्री व्यवहारे,  सागर खणसे यांनी उत्कृष्ट सजावट केली  होती . सागर चिकने यांनी उपस्थितांचे आभार मानले .