अकोला

सुवर्णसंधी सुवर्णसंधी तिसरा वर्धापन दिनानिमित्त ब्रॉस बँड भरतीचे करियर मार्गदर्शन शिबिर उद्या अकोला येथे विश्रामगृह

या ठिकाणी आयोजित केले गेले आहे .

या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी उपस्थित असणार आहेत तरी दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता सुरू होईल याची नोंद मुला मुलींनी घ्यावी.