सरकळी गावात कंटेनर सर्वेकन व डेंग्यू हिवताप बाबत घ्यावायची काळजी आरोग्य शिक्षण

प्राथमिक आरोग्य केंद्र नर्सी अंतर्गत सरकळी येथे जिल्हा हिवताप कार्यालय हिंगोली येथील शीघ्र पथकाची भेट गावात ग्रहभेटी दरम्यान किटक शास्त्रीय सर्वेक्षन करण्यात आले आबेटिंग करण्यात आले घरोघरी तसेच गावात स्वचते बाबत आरोग्य शिक्षण युनिसेफ मार्फत मिळालेल्या आय ई सी साहित्यामार्फत संपूर्ण गावात जनजागृती करण्यात आली देण्यात आले गावात घरोघरी जाऊन स्वच्छते बाबत तसेच परिसर स्वच्छता बाबत काळजी घेण्याबाबत सांगितले आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, टायर, राजन, टाक्या, डबके, कुलर, नारळाच्या करवंट्या, फुलदाणी, इत्यादी मध्ये पाणी साठू देऊ नये तसेच साठलेल्या डबक्यात जळके ऑइल टाकण्यात आले या बाबत सांगितले तसेच गावात  की ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला त्यांनी लवकर दुसरा डोस घेण्याबाबत सांगितले दुसरा डोस घेऊन ज्यांना सहा महिने किंवा 26 आठवडे झाले अश्या नागरिकांनी बूस्टर डोस घ्यावा. कोविड 19 वर लसीकरण करून घेणे हा एकमेव उपाय आहे. साथरोग होऊ नये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याबदल आरोग्य शिक्षण दिले यावेळी आरोग्य सहाय्यक रामदेव जोशी,किटक समहारक संजय बोरबळे आनंद माकणे, प्रशांत तुपकरी,सुनील उन्हाळे इत्यादी