औसा तहसीलदाराने नागरसोगा ते वाघोली बहू चर्चितरस्ता केला मोकळा

नागरसोगा येथील गेले अनेक वर्षा पासून बहु चर्चित नागरसोगा ते वाघोली रस्ता निकालीआज मा.तहसीलदार भरत सूर्यवंशी यांनी स्वतः उपस्थित राहून काढण्यात आला.

यावेळी उप अधिक्षक भूमीअभिलेख औसा हेमंत निगडे ,

पोलिस निरीक्षक औसा विनायक पटवारी ,

मंडळअधिकारी बेलकुंड अरुणा गरगटे,

तलाठी रोहित धावडे एस.एम पटेल मोजणी अधिकारी ग्राम पंचायत सदस्य भास्करराव सूर्यवंशी, सतीश फावडे बाबुराव माळी, प्रभाकर सूर्यवंशी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हा रस्ता मोकळा केल्याने प्रशासनाचे नागरिकांने आभार व्यक्त केले.