औरंगाबाद  :- (दीपक परेराव)नवीन औरंगाबाद (संभाजीनगर) शिवजयंती महोत्सव समितीची २०२३ची कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष बबनराव डिडोरे पाटील यांनी जाहीर केली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, श्रीकांत शेळके, डी. डी. गव्हाड पाटील, बाळासाहेब साळुंके, निखिल कुलकर्णी, उध्दव सावरे आदींची उपस्थिती होती.

पदाधिकारी : -अध्यक्ष अशोक दामले, उपाध्यक्ष विजय वाघमारे, कार्याध्यक्ष- ऋषिकेश शेळके पाटील, स्वागताध्यक्ष राजाराम मोरे, सचिव रामेश्वर मानकापे पाटील, कोषाध्यक्ष- हरचरणसिंग गुलाटी.

वाहन रॅली प्रमुख :- सानिका देवराज,

 मार्गदर्शक :- माजी मंत्री राजेंद्र दर्डा,पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, प्रमुख सल्लागार केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खा. इम्तियाज जलील, माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. प्रदीप जैस्वाल, मानसिंग पवार, डॉ. कल्याण काळे, पद्माकर मुळे, अभिजित देशमुख, राजू वैद्य, शेख युसूफ, शिरीष बोराळकर, राजेंद्र जंजाळ, शीलवंत नांदेडकर, राजश्री आडे, व्यंकटेश केंद्रे,

 उपाध्यक्ष :- जालिंदर शेंडगे, दिलीप थोरात, राजू शिंदे, कैलास गायकवाड, संतोष खेंडके, गजानन मनगटे, डी. एम. पाटील, मधुकर डिडोरे, सुरेंद्र कुलकर्णी, राजेंद्र साबळे, विश्वनाथ दांडगे, सचिव नवीनसिंग ओबेरॉय, अर्जुन गायके, सतीश लोढा, संभाजी अतकरे, सिचन हावळे, सुनील मगर, रघुनाथ हिवाळे, गणेश मुरे, सिध्दार्थ वडमारे, सुनील डोबे, हरिभाऊ हिवाळे, राजू पाटील, अशोक पगार, भगवान शिंदे, अॅड. एस. एम. पंडित, मोतीलाल जगताप, अजय डिडोरे, दिनेश भगुरे, धीरज पवार, कार्याध्यक्ष राजेंद्र राठोड, भाऊसाहेब जगताप, अनिल विधाते, संजय बोराडे, रमेश गेंदे, स्टीफन डिसूझा, बाळासाहेब मुठाड, अकिल शेख, आनंद कस्तुरे,

स्वागताध्यक्ष :- त्र्यंबक तुपे, संजय केणेकर, विश्वनाथ स्वामी, करीम पटेल, शेखर म्हस्के, बाबाशेठ, अतिश पितळे, शामराव साळुंके, शंकर म्हात्रे, शेख रईस, मनोज बोरा, कोषाध्यक्ष- हरचरणसिंग गुलाटी, उध्दव सावरे, कृष्णा शेळके, राकेश रवळे, भिकन अंबे, अशोक बादल, सुनील साळवे, गणेश विसपुते, राहुल चव्हाण.